Gallery
दि. २३/०२/२०२६ रोजी पूर्णवादी नागरिक सहकरी बँकेचा ४१ वा वर्धापन दिन पूर्णवादी बँकेच्या मुख्य कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सायंकाळी ५:०० ते ७:३० या वेळेत बँकेचे सर्व ग्राहक, सभासद, हितचिंतक यांच्याशी हितगुज साधण्यासाठी चहा पानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
दि. ०७/०९/२०२६ रोजी संपन्न झालेल्या पूर्णवादी बँक, कडा शाखेच्या स्थलांतरित जागेच्या उद्घाटन सोहळ्यातील उपस्थित बँकेचे अध्यक्ष, संचालक सदस्य,मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक आणि बँकेचे कर्मचारी.
पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेच्या परभणी शाखेच्या स्थलांतरित जागेच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित समारंभातील उपस्थित बँकेचे अध्यक्ष साहेब , उपाध्यक्ष साहेब, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक आणि बँकेचे कर्मचारी.
“‘सहकार क्षेत्रातील बदलत्या घडामोडी’ चर्चासत्रात श्री हरिभाऊजी बागडे व भारतीय रिझर्व बँकेचे संचालक श्री सतीश मराठे सर यांचा पुर्णवादी बँकेतर्फे जेष्ठ संचालक श्री. चंद्रकांत सानप सर व मा.संचालक ॲड. अमित देशपांडे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.”
“औरंगाबाद येथील ग्राहक मेळाव्यात बँकेबद्दल माहिती देताना बँकेचे जेष्ठ संचालक श्री. निरंतर साहेब सोबत बँकेचे संचालक मंडळ सदस्य , ग्राहक आणि बँकेचे कर्मचारी. “
